वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रमेश उर्फ रामभाऊ उर्फ RAMBOO. Ramboo शी आमची खास पुराणी ' दोस्ती ' अगदी college सुरु झाल्या नंतर काही काळातली ... काळानुरुप Ramboo मध्ये काहीही बदल झाला नाही आणि आमचा 'दोस्तांना ' आजही चांगला टिकून आहे. R Batch तशी फारच Dashing लोकांनी भरलेली त्यातील एक धडधाकट शरीरयष्टीचा Tall Handsome guy, डोळ्यावर गाॅगल , अंगावर branded कपडे एखाद्या हिरोसारखी personality , एकदम stylish ,हम भी किसीसे कम नही वाला attitude , कुणालाही भिडणारा आणि तोंड उघडले की बोलण्यात typical 'नाशिकी ' accent असणारा Ramboo. ...