Popular posts from this blog
आठवणीतला म्हाळशेज....
*आठवणीतला म्हाळशेज* कोविड ने सर्वांप्रमाणे माझंही मत परिवर्तन केलंय. २०२० च्या ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बेड वर पडल्यापडल्या *त्या गवाक्षातून* बाह्य जग न्याहाळताना मनाशी पक्की खूणगाठ बांधली, इथून जिवंत बाहेर पडलो तर त्या सर्वांना फोन करेन ज्यांच्याशी मी अबोला धरला आहे, त्या सर्वांना मोठ्या मनाने माफ करेन ज्यांनी मला दुखावलं होता, आणि माझ्या मेडिकल कॉलेजच्या मित्रांना आवर्जून भेटेल ज्यांना काही न काही कारणास्तव गेली २३ वर्षे भेटू शकलो नाही. त्या सर्वांमध्ये जाईन, राहीन आणि सर्वांना कुठलाही आडपडदा न ठेवता आवर्जून सांगेन की मित्रांनो, तुम्हा सर्वांशिवाय हा अनिल अपूर्णच आहे. नियतीला हे सर्व मान्य होतं आणि मी सुखरूप हॉस्पिटलतून बाहेर पडलो. सर्वांना स्वतःहून फोन केला. मी सुखरूप आहे सांगितलं आणि लवकरच भेटण्याचं वचन दिलं. वायदे करणं सोपं असतं, ते पाळणं कठीण असतं. नेहमीचं रहाटगाडगं चालू झालं आणि मी त्यात व्यस्त झालो. पण पूर्वीसारखं जीव काढणं सोडून दिलं. मनाला वाटेल आणि पटेल तेच करणं सुरू केलं. गेट टू गेदर चा मेसेज ग्रुप वर पडला. *गोवा.* ईच्छा असूनही मी सहभागी होऊ शकत नव्हतो. फीस ह...
जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY
HAPPY BIRTHDAY, VIJAY HAPPY BIRTHDAY VIJAYRAO विजय भोकरे .. second year पासूनचा माझा एकदम जिगरी दोस्त. First year ला फारसी ओळख नव्हती पण second year ला Rakesh च्या सहवासाने विजय शी दोस्ती जमली ती आजपर्यंत. एकदम रोखठोक माणूस. नाकासमोर सरळ चालणारा...कधीही कुठल्याही Controversy मध्ये नसणारा.. आपण ,आपली family , अभ्यास आणि Milind and Kaustubh ( आणि मीही ) सारखे समविचारी मित्र एवढंच काय त्याच विश्व. Typically middle class family आणि तेही Brahmin मधील हा माझा मित्र . घरी आई , बाबा , ताई आणि विजय... सुखी चौरस कुटूंब . त्यामुळे विजय ...
Happy Birthday Pankaj!! Nice Rupesh.... regards Swati
ReplyDelete