जीवेत शरद: शतं !!! Dr. Sushil Wackchoure







वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशिल 





  सर्व प्रथम सुशिल व सर्व मित्रमंडळींची क्षमा मागतो , दिवसभर कामात असल्याने अभिष्टचिंतन लेख लिहिण्यास उशिर झाला.








आरोग्य विभाग


एक नावाजलेलं गलबत!!!








पहिली पिढी


धीरगंभीर वातावरण


साधी रहाणी


पांढरा शर्ट, बाॅलबेटम पॅंट


बारीक केसांचा भांग


गळ्यात कायम stetho 


टेबलावर उकळत असणार्या अॅल्युमिनीयमच्या भांड्यात काचेच्या syringes 


Spirit चा उग्र दर्प


गर्दीत ओसांडुन वाहणार्या PHC


कुटुंबाकडे दुर्लक्ष तर समाजापासुन थोडे अलिप्त


सतत कामात मग्न


आदराचं स्थान असलेल जणू काही मोठं माणूस 


अक्षरशा देवासमान भासणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व.





मग दुसर्या पिढीत थोडा बदल झाला


टेबलावर डायलचा फोन आला


PHC समोर जीप आली


नाकावर चष्मा आला


अंगावर सफारी ड्रेस आला


गर्दी व सेवाव्रत माग तसच.





नंतर आलो आम्ही


नये जमाने के साथ नया जोश





आयुष्य म्हणजे नुसत काम नसून खुप काही आहे त्याचा दिलखुलास आनंद देणारी व घेणारी पिढी


आपल्याच तंद्रीत मशगुल रहात आव्हानांशी बेधडक टक्कर देणारी


कलरफुल, सप्तरंगी नव्हे multicolourful 


टी शर्ट , जीन्स


AC office 


Reception 


Technosavi ,FB, W app


नवतंत्राला गुलाम करुन अधिराज्य गाजवणारी smart generation 








याच generation  चा प्रतीनीधी आहे आमचा BIRTHDAY BOY 


     * डाॅ. सुशिल उर्फ TIGER*


Handsome smart DHO








सुशिल तुझा आज वाढदिवस





मित्राच्या गराड्यात असाच हासत रहा





M 80 च्या वेगापेक्षा तुझ्या  यशाचा speed जास्त राहो,





SAMSUNG NOTEBOOK सारखे सर्व features तुला आयुष्यात मिळो,





Vanhousen सारखा प्रेमाचा मुलायम स्पर्श होत राहो,





APPLE MACBOOK LAPTOP सारखं सुखाच व आनंदाचं auto update होत रहावं . 





खुप सार्या Birthday wishes !





Wishing you happiest Birthday dear Sushil & waiting for grand celebration.








DR RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY