जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha Bhutada and Dr. Yogesh Mahale










निषा आणि योगेश दोघांना  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ...दोघेही radiologist. अतिशय  मनमिळाऊ.. जीवनाचा प्रत्येक गोष्टीत मनमुराद आनंद घेणारे.. मित्रांवर  मनापासून  प्रेम करणारे  ..always helpful आणि प्रत्येक GT ला आवर्जून उपस्थित राहणारे  ..कमालीची साधर्म्यता  असणारी  ही व्यकतीमत्व ...एकाला राजकीय तर दुसरीला  business चावारसा लाभलेला  हाच काय तो एक फरक...त्या मुळे  योगेश सरांच्या अंगात राजकारण भिनलेलं  तर मनिषा मॅडम च्या रक्तात   businesses मुरलेला...असो...   ज्या प्रमाणे  ultrasound मध्ये  high frequency sound waves उमटतात त्या च प्रमाणे या दोघांच्या आयुष्यात आनंदाच्या उंच उंच  लहरी कायम उधळून याव्यात ..आपल्या सगळ्यांच्या या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीला  वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.



DR. JAYANT DEOKAR

Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY