जीवेत शरद: शतं !!! Dr. Jitendra Patil











.  


Dear JP  ,  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.




आमचे  लाडके मित्र ,college  च्या  first day ते  last  day पर्यंत चे  room 


partner ..                                दोस्तांचे  दुनियेतला  राजा माणूस.     


दिसायला एखाद्या हिरोलाही लाजवेल अशी personality . Handsome उत्तुंग  ,


 राजबिंड व्यकतीमत्व  .    आपल्या  stylish behaviour ने मित्राच्या आणि  


मैत्रिणींच्या  देखील  हृदयावर  अधिराज्य  


करणारे. 91 batch ची आन बान  व शान  college   ला  असताना  मुली मध्ये Dashing Boy म्हणून famous असणारे आणि किती तरी जणींचे proposal  reject करून  batchmate सुचेताला आमची 


वहिनी बनविणारे व आजतागायत  तिच्याशीच एकनिष्ठ  राहणारे.               प्रचंड  cricket प्रेमी  . Boisar cricket चे 


सक्षम हुशार आणि तडफदार नेतृत्व  .        प्रत्येकाच्या मदतीला  तयार असणारे व मित्रांसाठी  काय पण  कधी पण  


आणि  कुठे पण या तत्वावर चालणारे  .               काम  अस नाहीच की जे यांना जमणार नाही.                 


Action hero  type personality. असा हा आमचा मित्रा सारखा  भाऊ आणि भावासारखा मित्र.      


यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच.. तर असे आमचे  लाडके मित्र आज   वयाच्या  तिशी त  entry  करणार  आहेत.. (जरी पन्नाशीत असले तरी .जोश आजही  तिशीतला आहे) या निमित्ताने त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. निरंतर  आरोग्य लाभो सुख शांती लाभो  व चिरतरूण आयुष्य लाभो हीच  शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐





आणि  हो  एक सांगायचं राहिलंच..                 .  . 


college  च्या  दिवसांमध्ये  बरेच वेळा  मला  रूमबाहेर ताटकळत  ठेवणारा  व  कधी कधी NO ENTRY चा sticker 


दरवाजा वर लावुन  मला  रूम मधून  बेदखल करुन  MS Ajit  च्या  room वर  किंवा Mahendra च्या flat वर आसरा  


घायला लावणारा   ..कधी कधी  भर पावसात  रात्री पंडित colony च्या  garden मध्ये inspector patil सरांच्या  


घरावर लक्ष ठेवायला  सांगणारा    JP खरच  एक दिलदार  दोस्त आहे...या  सगळ्या गोष्टी ची परतफेड एक 


grand  party देऊन  तो लवकरच करील  अशी अपेक्षा आहे...परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा..


💐💐💐💐💐





DR. JAYANT DEOKAR
















Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY