जीवेत शरद: शतं !!! Dr.Sushil Wackchoure
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Tiger . MBBS च्या First year च्या काही काळातच Prof . Ajit and Mahendra Raje या च्या बरोबरीतील मैत्रीतून माझी Tiger शी ओळख झाली आणि बर्याच गोष्टीमध्ये साधर्म्य असल्याने जी मैत्री जमली ती आजतागायत.... आमच्या दोघांच typical middle class family background .. माझ्या आईबाबांप्रमाणे Tiger ची आई शिक्षण क्षेत्रात आणि बाबा govt service मध्ये.....