जीवेत शरद: शतं !!! Dr.Shobha Jachak

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा शोभा
जय जवान. जय किसान हि घोषणा ऐकली की जशी लाल बहादुर शास्त्रींची आठवण येते तशीच १९९१ बॅचच्या आमच्या शास्त्री म्हणजे शोभा जाचक ची आठवण येते.
मुर्ती लहान पण किर्ती महान या म्हणीचा तंतोतंत आर्थ अनुभवायचा असेल तर शोभाकडे पहा, एक कन्या , एक गृहीणी , एक पत्नी , एक जबाबदार माता , एक अत्यंत successful Doctor अशा सर्व जबाबदार्या ती अत्यंत उत्कृष्टतेने पार पाडतीय.
अशा मैत्रिणींचा आम्हा सर्व बॅचमेंट्सला सार्थ अभिमान आहे
नहुष हा कुरु वंशाचा पराक्रमी राजा होता. ययातीचा पिता होता. याने स्वर्गाचा पराभव करून इंद्राला पण लढाईत हरवले. स्वर्गाचा पराभव केल्यानंतर सर्व ब्रम्हऋषी नहुषाचे दास झाले होते ,वैद्यकीय क्षेत्रात सांगायचे म्हणजे सर्व रेगांना या आमच्या ९१ बॅचच्या नहुषने हरवले आहे .
खरतर अबोल व लाजाळू असलेल्या व stylish रहाण्याची आवड व मित्रमैत्रीणींमध्ये रमणार्या संवेदनशील शोभाचा आज वाढदिवस
सतत आनंद घेण्याचे बहाने शोधणार्या
शोभाला आयुष्यात सतत आनंद सुख व यश लाभावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
Happy birthday Shobha
Enjoy the life
DR RUPESH THAKUR
Comments
Post a Comment