जीवेत शरद: शतं !!! Dr. Suhas Patil







वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुहास





     *  डाॅ. सुहास पाटील*





दिवसभर  कितिही कामाचा आवाका असो 


कितीही धावपळ असो कितिही ताणतणाव असो 


पण बुद्धिमत्ता , ऊत्कृष्ठ प्रशासन व सुयोग्य नियोजन 


यामुळेच कुठल्याही कामाची गड़बड़ नाही , घाई नाही , कोणाशी वाईटपणा नाही , कोणालाही नाराज़ न करता , 


काॅलेजचे काम असो की खाजगी ,कौंटुंबिक 


तो अतिशय शांततेने  , प्रेमाने. , हसत हसत पुर्ण करणार 


अशी त्यांची  ख्याती ! 


अगदी हँपी एंडींग सारखी !


असा तो आमचा मित्र सुहास.





 आपल्या बुद्धिमतेच्या ज़ोरावर MBBS  व पुढे  MD paeds केल्यावर त्याने  WHO त नोकरी करुन देशाचीच नव्हे तर जगाची सेवा केली आहे.


अतिशय समंजस व  सर्वांना सहकार्य करणारा ,


मनमोकळा व गप्पाष्टक स्वभाव ,


कुटुंबाला सर्वात जास्त प्राधान्य ,


पर्यटनचा आवडता छंद जोपासनारा ,


स्वत:च्या इंदिरानगर येथील बालरुग्णालयातुन बालकांची काळजी घेणारा ,


जीवनविकास साधणारा ,


ऊर्जेचा खळाळणारा झरा ,


मुक्त आभाळात विहार करणारा स्वच्छंदी आझाद पंछी म्हणजे सुहास !








श्री गजाननाच्या आशिर्वादान तुला सर्वच लाभलय , तुझ्या स्वप्नांना अजून सप्तरंगी किनार लाभावी !


मनातील सर्व इच्छांना मूर्त रूप याव व आयुष्य सुखद सुरेल व सर्वाप्ति व्हाव याच  चतुर्थीदिनी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!





💐💐💐🎂🎂🎂





DR RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY