जीवेत शरद: शतं !!! Dr. Shubhangi Joshi Kale
Dr. Shubhangi Joshi.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
91batch मधील अतिशय सुसंस्कृत शांत आणि सभ्य personality... college days ती जशी होती. तशीच आजही एकदम cool. ...आणि कुठल्याही परिस्थितीत संकटांवर मात करून यशस्वी होणारी... . आणि आपलं हे वेगळंपण आपण असंच कायम राहो.....आणि शेजारच्या राज्यात आपल्या कर्तुत्वाचे झेंडे रोखत असताना आपल्या जवळपास तीस वष॔ जुन्या मित्रांना आठवणीत ठेवालं....अशी आशा व्यक्त करतो.....पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा...
DR JAYANT DEOKAR

Comments
Post a Comment