जीवेत शरद: शतं !!! Dr. Shilpa Ambekar
Unthinkable या शब्दाचा माझ्यासाठी अर्थ म्हणजे शिल्पासोबत असलेली मैत्री .
मी कधीही विचार केला नव्हता की मी कधी तिच्या बरोबर बोलेन . and we will be good friends . MVP च्या Gymnasium Hall मधून मी आणि राकेश बाहेर पडत असतो तेव्हा एक average height ची fair girl hall मध्ये entry करत असते तेव्हा चा हा किस्सा
राकेश : Man ..koi bahot big shot family se lagti hai ye . . मी : ha yaar... l just said two words .... neglected him and went to cycle stand . मला तिच्याशी काही घेणं देणं नव्हतं . कुठे ती metro city मधील एका highly rich family तील आणि कुठे मी rural area मधील एका middle class family तील. तिच्या शी मैत्री अशक्यप्राय.... माझी तिच्या विषयी ची ही पहिली ओळख .
First year ला ती T batch मध्ये... त्यामुळे फारसा परिचय नव्हता...जी काही थोडी फार माहिती ती Tiger च्या माध्यमातून .
Second year ला ती माझ्या batch मध्ये आली. ती Roll no 9 and मी 12 . तेव्हा तिची खरी ओळख झाली . A girl from a highly rich family...but very down to earth. Soft-spoken . Polite. Always smiling very helpful , intelligent and most important No ego at all . Throughout MBBS I had never seen her talking to someone in high tone . MBBS पर्यंत असलेली आमची मैत्री जास्तच दृढ झाली ती Pravara मध्ये PG करताना... Pankaj N. , Aboli , Zulekha , Shilpa , Rupesh, and MS Ajit and me.... She was with Arpana as JR in same unit and She became a very good friend of Arpana too. You don't have blood relations with some people but they are very precious for you and you always wanted them in your life....because they are always ready to help you and make you smile. For me and Arpana Shilpa is one of them...She was the only one from Arpana s side in our marriage . Arpana always said me that she would be grateful to her for lifelong. . . . .
Prefect management and decision making कसे असावे हे शिल्पाने CR असताना वारंवार दाखवून दिले होते आणि अचूक निण॔य , धाडसी निर्णय घेण्यात आपण कमी नाही हे अनिरुद्ध ला आपला जीवनसाथी बनून शिल्पाने सिद्ध केले.... त्यांचे chain of Hospitals perfectly manage करून ती अनिरुद्ध च्या पाठीमागे आज खंबीर पणे उभी आहे .
They are made for each other couple.. .
She proved her intelligence and her surgical skills so many times while doing PG and in private practice too.
.
2009 ला Aniruddha and Shilpa च्या पहिल्या hosp च्या opening ceremony ला मी गेलो होतो.. आज त्या चा वटवृक्ष झाला आहे .
Healthcare services मध्ये त्यांचे प्रतिथयश नाव आहे आणि social services मध्येही आपल्या intelligence , hard work आणि जिद्दीने प्रचंड यश मिळवले आहे . Professional front वर कमालीची यशस्वी असताना family front वर ही ती तितकीच यशस्वी आहे.. आणि आजही ती तितकीच Humble आहे.. . . .
प्रत्येक गोष्टीतील तिचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो . मग तो GT organising committee तील सहभाग असो की GT मधील various events असोत . . या वाढदिवसाच्या निमित्ताने तू अपार मेहनतीने यशाची नविन शिखरे गाठशीलं आणि इतरांच्या आयुष्यात आनंद भरताना तूझ्या आयुष्यात ही आनंदाची , सुखाची आणि समृद्धीची अमर्याद उधळण होईल ... या मनापासून शुभेच्छा .
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment