जीवेत शरद: शतं !!! Dr. Rupali Parikh
Happy birthday Rupali
Our batch is so lucky to have such multitalented personality with us.. and even being multifaceted very down to earth and as Mandar said its so true. अशी लोकं सर्वांना जवळची वाटतात and it shows her greatness .. खरं तर काय लिहावे हेच समजत नाही. आपल्यातील बरेच जण 1991 पासून रूपाली ला ओळखतात...परंतु मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्यांना हे नाव 1989 च्या SSC Borad च्या result नंतर परिचीत आहे...मी ही त्यातील एक.. मुंबई माध्यमिक बोर्ड च्या मेरीट लिस्ट मध्ये आलेल्या रूपाली ची मराठीची उत्तर पत्रिका पाहून मी तर अवाक् च झालो होतो.. .first impression ने तिने असे काही प्रभावित केले , माझ्या सारख्या ग्रामीण भागातील व्यकतीला MBBS ला आपण तिच्या बरोबर एकाच काॅलेज मध्ये आणि तेही एकाच बॅच मध्ये.. हे अगदी अपमानास्पद वाटायचं...असं एक proud feeling यायचं की आपल्या ला merit holder students बरोबर शिकायला मिळतयं.. that era was different. त्या वेळी English वर फारसं प्रभुत्व नसलेल्या ( म्हणजे आजही फार काही नाहीये. ) मला रूपाली एकदम प्रेरणादायी वाटायची.
अतिशय शांत, सभ्य , सुसंस्कृत, विनम्र , संवेदनशील , मनमिळाऊ , चेहरयावर स्मित हास्य आणि always helpful .. जबरदस्त राष्ट्रप्रेम जपणारी आणि कुठल्याही विषयावर आपलं मत परखडपणे मांडणारी आणि स्वतंत्र अस्तित्व कायम दर्शवणारी. आपल्या Profession शी प्रामाणिक राहून आजही कामात झोकून देणारी...
तिचे प्रत्येक गोष्टींवर असलेले प्रभुत्व , मग ती language असो , Academics असो , राष्ट्रवाद असो , राजकारण असो की अर्थकारण ....एकदम अष्टपैलू व्यक्तिमत्व.. आणि she is the most innovative and artistic personality .. creativity च्या बाबतीत तर तिला तोडच नाही...she is the creative head of our batch ..her active participation in every GT and creating a blog... posting various article and posting birthday wishes with videos on it अतिशय स्तुत्य उपक्रम आणि अभिनंदनीय.
प्रबळ राष्ट्रवाद and country first याविषयी तिचे विचार तिला सलाम करावेसे वाटणारे . We are lucky to have such friend .
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा रूपाली
Wish you all the happiness , success and good health .
DR. JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment