जीवेत शरद: शतं !!! Dr. Rahul Bafna
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा राहुल.
कॉलेजचा पहिला दिवस... कॉलेजचे आवार तरुणाईने फुलून गेलेले.. सगळीकडे भरून राहिलेला उत्साह आणि उत्सुकता..
अचानक एक सुंदर मुलगी त्याच्याजवळ येऊन म्हणाली, 'हाय.. मी अनुष्का.. फर्स्ट इयरला आहे आणि तू ..?'
तो म्हणाला , 'अगं वेडे, मी माझ्या मुलीची फी भरायला आलो आहे !'
🤣🤣
संतूरने काय फक्त मम्याच आंघोळ करतात
का ?? आमचा परम मित्र *राहुल बाफना* ही
करतो की
तर अशा सदा चिरतरुण मित्राला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा व मित्रा तु आयुष्यात खुप प्रगती कर व यशाच्या सर्वोच्च शिखरावर आरुढ होऊन पुढील सर्व GT ला उपस्थिती दाखवत जा.
DR RUPESH THAKUR
Comments
Post a Comment