जीवेत शरद: शतं !!! DR. Nipa Tolia
काही स्रिया व पुरुष आम्हा सर्वसामान्य मर्त्य प्राण्यांप्रमाणेच या भुतलावर चालतात पण खरं तर ते इथले नसतातच. हालअपेष्टांत,दु:खात . आजारपणात जीवन कंठणार्या मानवजातीच्या उध्दारासाठी,केवळ काही मर्यादित काळ वास्तव्य करण्यासाठीच जणु काही इथे आलेले असतात. मानवप्राण्याची दु:खे दुर करुन त्यांचे सांत्वन करणे, त्याला मन:शांती व आरोग्य प्राप्त करून देणे आणी त्याला तो चिरंतन आनंदाचा प्रकाशमयी मार्ग दाखवणे हे dietitian चे जीवनातील कार्य असते. अशाच महात्मांच्या मालीकेत बसणारी निपा हे एक अनमोल रत्न होय.
असंख्य पेशंटचे जगणं सुसह्य करणारी डाॅक्टर निपा हि खरीखुरी देवीच आहे
मला काॅलेजमधले ते दिवस चांगले आठवतात dissection hall मधील अथवा tutorial दरम्यान कधीही काहीही अडचण असल्यास ती दुर सारण्यासाठी एक मैत्रीण कायम तयार असायची ती म्हणजे निपा
प्रत्येक ठिकाणी सहकार्यास तयार असणारी ,शांतताप्रिय , मनमिळाऊ, महनती
निपा
सुसंस्कारीत कुटुंबात जन्मलेली , हेस्ट्ल लाईफ जगल्याने प्रचंड mature व तेवढीच cooperative निपा
प्रत्येक GT ला आवर्जुन उपस्थित राहणारी व सर्व event मध्ये भाग घेणारी निपा.
आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला यश ,आरोग्य , मधुर कौटुंबिक सौख्य लाभावं हि ईश्वर चरणी प्रार्थना
Dr. RUPESH THAKUR
Comments
Post a Comment