जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha Deshmukh
एखादी व्यकती इतकी खरच शांत असू शकते ? की , त्या शांततेत काही रहस्य तर नाही ना? आणि Anaesthetist खरच इतके शांत असतात का? असे प्रश्न आज जिचा वाढदिवस आहे त्या मनिषा देशमुख बद्दल Group वर जे कायम सक्रीय असतात त्यांना आज पडत असतील. कदाचित मनिषा देशमुख कोण? असाही प्रश्न काहींना भेडसावत असेल.
Q batch ची roll no . 24 college life मध्ये जितकी Silent होती , तितकीच किंबहूना त्यापेक्षा ही जास्त आज आहे .कदाचित हा गुण सांगलीकरांकडून तिने आत्मसात केला असावा.
असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने आपण Group वर सक्रीय व्हाल अशी आशा व्यक्त करतो.
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment