जीवेत शरद: शतं !!! Dr. Mandar Pawar
काॅलेज मध्ये असतांनाचा एक प्रसंग मला चांगला आठवतोय, हुद्दार सरांच्या lectur ला एके दिवशी अभूतपूर्व गोंधळघालणार्या गोंधळींपैकी मंदारला सरांनी बेंचवर उभे केले होते . त्यांच दिवशी या अवलियाचे महत्व जाणवले.
प्रचंड बुद्धिमान असणारे असामान्य डॉ श्रीकांत जिचकरांविषयी ऐकल होत पण मंदार पवारला पाहिल्यावर त्याचा प्रत्यय येतो ,
Medical education पासुन वेगळं निघाल्यावर मंदार नी त्याच्या जिद्दीच्या जोरावर NIMHANS मधुन psychology चे शिक्षण पुर्ण करून तो आज एक successful councillor म्हणून practice करतोय.
अनेक क्षेत्रात स्वताच्या नावाचा दबदबा निर्माण करतांना आकाशाला गवसणी घालूनही पाय जमिनीवर असणारा ,
कुटुंबवत्सल
सर्वांची काळजी घेणारा
पर्यटनाची प्रचंड आवड
स्वच्छंदी
कुठलाही प्रसंगाशी न डगमगता लढणारा
संघर्षमयी जीवन सहजतेने जगतांना त्यातच आनंद शोधणारा ,
बहुआयामी चतुरस्र समाजकारणी धार्मिक
सर्वांमध्ये मिळूनमिसळणारा वागणारा
मनमोकळा
राजा माणूस
पिडीतांसाठी आशेचा किरण
व सर्वांचा आवडता मित्र , यारेां का यार
*मंदार पवार*
प्रत्येक गोष्ट करायची ती
हटके lifestyle न
BIG Huge Best व दिलसे
हा त्यांचा जीवनाचा मंत्र आणि तंत्र आहे
म्हणूनच तो आयुष्य मनमुराद जगतोय अगदी आल्हाददायी
Lavishly
Mind Blowing & king size
आजचा वाढदिवस तुझ्या जीवनात अमर्यादित
आनंद घेऊन यावा व यापुढील आयुष्यही आजच्यासारखेच सुखी समाधानी व भरभराटीचे जाओ हीच प्रभु दत्तात्रेय चरणी प्रार्थना !
अतिशय सुंदर अर्थ असणार माझ्या आवडत्या गिताद्वारे पुनशा जन्मदिन अभिष्टचिंतन
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
DR. RUPESH THAKUR
Comments
Post a Comment