जीवेत शरद: शतं !!! Dr. Mandar Pawar
मंदार पवार.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... ...
Mandy.... .म्हणजे एक बहुरंगी बहुढंगी चतुरर्सत्र हजरजबाबी व्यकती मत्व multifaceted personality.. या व्यकती चे नाव जरी कुठे निघाले..की प्रत्येक जणाची /जणीची reaction अगदी वेगवेगळी असते.. college मध्ये असताना नविन पंडित colny मध्ये दोन राजे होते,, म्हणजे आजही आहेत . मेन रस्ता च्या एका lane (right ) मध्ये एक महेंद्र राजे आणि exact opposite( lane ) leftमध्ये दुसरे मंदार "राव ". हया दोन्हींशी माझी दोस्ती जवळपास 30 पूर्वी जी जमली ती आजतागायत कायम आहे कायम आहे आणि राहील..किंबहुना हया मैत्री ची वीण अजूनच घट्ट झाली..त्या तील एकाचा आज वाढदिवस....खरं तर मंदार आणि माझी ओळख झाली ती माझा room partner JPमुळे..त्या वेळी मंदार आमच्या Lele Hospital मधील room वर यायचा..त्या च्या family background and behaviour बद्दल कायम कुतुहल असायचं... मी आणि JP /Mandar अगदी परस्पर विरोधी व्यकती मत्व. अगदी भिन्न स्वभावाचे..मी तसा sincere कसं होणार सदा या विवंचनेत (म्हणजे आजही आहे ) तर हे दोघे एकदम बेफिकिर जो होगा वो देखा जाएगा..अगदी विरुद्ध विचारांचे..( आता थोडं बदललेले आहेत).. तरीही आमची मैत्री कायम राहीली ती केवळ एकमेकांचे गुण /अवगुण आम्ही अगदी सहज स्वीकारले...कदाचित एकाचे गुण अवगुण त्या ची strength देखील असू शकते हा विचार केल्या ने..आणि दुसरे म्हणजे दिलदारपणा and No jealousy at all....that's the secret of our long lasting friendship.... एकमेकांची क्षेत्र बदलूनही... मंदार ..खरोखर एक extraordinarily talented brain चा माणुस आहे..Anatomy of Appendix..BDC line to line ज्या प्रकारे त्या ने पाठं केली होती..ते विसरणं अशक्य ....खर तर त्या ने medical field सोडून दिल्या ने एका intelligent doctor ला आपण मुकलो..पण तो आज ज्या field मध्ये आहे त्या तील topmost व्यकती मधील एक आहे........ MBBS चे FIRST YEAR मंदार ने FEW " PATIL S" AND ONE " RAO " .यांच्या सान्निध्यात असे काही enjoy केलंय की ते MVPMCच्या इतिहासात कुणी केलं नाहीये आणि करू शकणार नाही..... मंदार एकमेकाद्वितीय....मंदार महणजे जणू RHTDM..मधील MADDY...च..
असो... तर अशा माझ्या दिलदार आणि दिलखुलास मित्राला आयुष्यात कीहीही कमी पडू नये and God bless him with all the happiness and good health and everlasting love in his life या शुभेच्छा... आणि त्या च्या यशाची दखल आपण सर्वांना आणि प्रत्येक " राव " ला घ्यावीच लागेल असे यश त्या ला लाभो...ही ईश्वर चरणी प्रार्थना...
DR. JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment