जीवेत शरद: शतं !!! Dr. Mahendra Rajole















वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा महेंद्र



मेरे घर के आगे साईनाथ तेरा मन्दिर बन जाए


जब खिड़की खोलूँ तो तेरा दर्शन हो जाए ।।





आपल्या घरासमोर  खर्या  अर्थाने  लॅब रुपी मंदीर बनवल अन् तेही महेंद्र ने !





नाशकात अग्रगण्य व संपुर्ण अद्ययावत लॅब  सुरू करण्यात ज्यांच नाव अग्रक्रमान घेतल जाईल तेा म्हणजे डॉ महेंद्र राजोळे !





सुसंप्पन्न राजोळे परिवारातील कुठलीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसतांना 


महेंद्रने  MBBS  नाशिक येथुन MD  पुण्यातील BJMC मधुन पुर्ण करुन नाशकात वैयक्तिक पणे सुसज्ज व अद्ययावत लॅब  सुरु केली . परंपरागत पॅथ लॅब ची प्रॅक्टिस न करता  वेगळा मार्ग चोखळला , बदलत्या गरजेतून नाशिक करांना व जवळील ग्रामीण भागांत अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्यात व  एका नव्या पर्वाची नांदी केली .





आपल्या मित्रांना व विविध शाखेतील तज्ञ डाॅक्टरांना बरोबर घेत असंख्य रूग्णांना नवसंजिवनी देण्याच काम वाखाणण्या जोगे आहे




महेंद्र तसा स्वभावान शांत 


सुहास्य व समजूतदार 


नेहमी सहकार्यास तयार असणारा अन् 


मितभाषी 


पण गंभीर व क्रिटीकल पेशंटला हाताळतांना अतिशय तन्मयतेने व बिनधास्तपणे झोकावणारा 


पेशंटच्या भल्यासाठी रात्रंदिवस  झटणारा 


अनेकांनी अनुभवलाय 


जणू काही लॅब व histopath 


त्याची पॅशन असल्याप्रमाणे !


मनांत ध्येय व जिद्द असेल तर सामान्य परिस्थितीतीत सुद्धा गरुडझेप घेणं शक्य आहे 


प्रवाहाविरूद्ध पोहणं शक्य आहे 


हे  तु दाखवून दिलय .





आज महेंद्रचा  वाढदिवस ,


मनांत असलेली सारी स्वप्न पूर्ण व्हावेत 


आपल्या प्रयत्नांना परमेश्वरान यश द्याव 


चौफेर यशाच्या प्रतिक्षेत छोटे छोटे आनंदाचे क्षण सदोदीत लाभावेत 


याबरोबरच सुखी समाधानी व निरोगी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!





जिवेत शरद शतमं 





💐💐💐💐





DR RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY