जीवेत शरद: शतं !!! Dr. Kaustubh Aurangabadkar
कोल्हापुरच्या इतिहासात आरोग्यक्षेत्राच अवलोकन केल तर ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्णत्व लाभणार नाही असे आदरणीय
एक स्रृजनशील महान व्यक्तिमत्व
ज्यांना या परिसरात डॉक्टर नाही तर देवासमान मानल जात
असे पूजनीय लोकाभिमुख डॉ कौस्तुभ यांचा आज जन्मदिवस
परमेश्वरान अंगणात कल्पवृक्ष म्हणून नारळाच झाड़ द्याव पण ओल्या खोबर्यापेक्षा करवंटीची सलगी आधिक असा संघर्ष सदोदीत ज्यांनी झेललाय असे सदा हसतमुख गेल्या १५ वर्षापासून अविरत आरोग्य सेवा देतांना अजूनही सरांचा जोश तेवढाच आहे
सकाळी एक तास योगा meditation
तणावरहित मन व शाकाहारी जीवनशैलीमुळे अजूनही कौस्तुभ चिरतरूण अगदी देव आनंदलाही मागे टाकेल असा आहे
मनमोकळेपणान गप्पा मारणे ,
निवडक लोकांसोबत का होईना तो सतत संपर्कात राहून त्यांची ख्यालीखुशाली विचारण हा सुद्धा त्याचा आवडता छंद
कोल्हापूरात १०० बीडचे अद्ययावत हाॅस्पीटल सुरळीत चालवणे,न्युरोचे अतीशय किचकट रुग्ण सुध्रुढ करणे अशी तणावपूर्ण जिवनशैली सरांची आहे. पण
कर भला हो भला या विचांरावर विश्वास ठेवल्यान सर आज कुटुंबसुखात रममान आहेत
एकंदरीतच काय तर सर आयुष्याचा आनंद ऊपभोगताय
असच परिपूर्ण जीवन तुला .लाभलय ,
अजून सुद्धा पुढील आयुष्य तुला निखळ आनंददायक आरोग्यदायी सुखदायी व अगदी सुक्या मेव्याच्या शिर खुरम्यासारखे रसरशीत जावो व त्याची चव अखंडपणे जिभेवर दरवळत राहो हीच मनःपूर्वक प्रार्थना
देव आनंदच ज्वेल थिफ मधल माझ आवडत गाण मी तुला समर्पित करतो
आसमाँ के नीचे,
हम आज अपने पीछे
प्यार का जहाँ,
बसा के चले
कदम के निशाँ, बना के चले,
आसमाँ के निचे
DR. RUPESH THAKUR
Comments
Post a Comment