जीवेत शरद: शतं !!! Dr. Ajit Khune
ज्यांची कुठलीही गोष्ट आपण नजरअंदाज करू शकत नाही..जे आपल्या सगळ्यांच्या कायम नजरेत असतात. ...(आणि हे काही सोप काम नाहीये व सगळयांना जमतही नाही . ती फार मोठी कला आहे आणि त्या साठी प्रचंड साधना करावी लागते. आपण कोणीही उगीच त्या फंदात पडू नये..असो.. ) आणि त्या साठी सर्वांच्या नजरेची ( आणि स्वताःच्या देखील) काळजी घेणारे .... नजर ( eyesight ) या विषयावरील यांचे प्रभुत्व एकदम अफलातून
( अफाट आणि अचाट दोन्ही) आहे. ...आणि तेही फार पूर्वीपासून..that's why he is destined to become opthalmologist..( दैवी कृपा दुसरे काय. ) असे आपले सर्वांचे ( एक सोडून ) लाडके जेष्ठ बंधू Big Bro . (कनिष्ठ बंधू exceptional cases ) अजितभाऊ खुणे यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा....ते कधीही आपल्या नजरेआड न होवोत.. त्याच्या नजरेची कृपादृष्टी आपल्या वर अखंड राहो. सगळ्याच्या नजरेची काळजी घेण्याचे सतकम॔ त्यांच्या हातून होवो. .आणि त्यांच्या नजरेची क्षितिजं विस्तारत जावो....हो ईश्वर चरणी प्रार्थना.
( हे सगळे लिहीत असताना आता फक्त डोळे भरून यायचे बाकी आहेत... )
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment